Prakash Mahajan Exclusive : दोन्ही दसरा मेळाव्यात विचार नाहीत, शिंदे आणि ठाकरे गटावर थेट हल्ला
दसरा मेळाव्यात विचार नाही तर नाटकं पाहायला मिळतील, मनसे प्रवक्ते प्रकाश महाजनांचा ठाकरे गट आणि शिंदे गटावर निशाणा.