Beed PaperLeak Case : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पेपरफुटी प्रकरणाचं बीड कनेक्शन

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये झालेल्या पेपरफुटी प्रकरणांमध्ये बीड जिल्ह्यातील तब्बल 33 जणांना समावेश असल्याचं समोर आलंय. तर आतापर्यंत पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. तर यामधील 13 आरोपी अद्याप फरार आहेत.. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एकूण 149 आरोपी असून यातील 33 आरोपी हे बीड मधील असल्याने पुन्हा एकदा पोलीस भरती पेपरफुटीचं बीड कनेक्शन उघड झालंय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola