Pik Vima Form Submission: पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै,तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी हैराण

राज्यात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये आपल्या पिकाचा विमा उतरवता येणार आहे. राज्यभरातील जवळपास 70 टक्के शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवलाय... दरम्यान पिक विमा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे...  मात्र मागच्या दोन दिवसांपासून पिक विमा अर्ज भरण्याच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने  शेतकरी हैराण झालेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola