Pankaja Munde : पंकजा मुंडे करणार 5 हजार किमीचा देवदर्शन दौरा
पंकजा मुंडे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहा पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये करणार देवदर्शन. पंकजा मुंडे यांनी केले जाहीर. दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजी नगर मधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून.