Pankaja Munde v/s Namdeo Shastri : महंत नामदेव शास्त्रींना पंकजा मुंडेंचं तात्काळ प्रत्युत्तर
Continues below advertisement
पंकजा मुंडेंनी अंहकार सोडायला हवा, असा सल्ला भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंसमोर असतानाच दिला. त्याला पंकजा मुंडे यांनीही तिथंच उत्तर दिलंय.
Continues below advertisement