Pankaja Munde गोपीनाथ गडावर, Gopinath Munde यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन
Pankaja Munde गोपीनाथ गडावर, Gopinath Munde यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज गोपीनाथ गडावर सामाजिक कार्यक्रम होणारे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी दुर्मिळ फोटो लावण्यात आलेत..गोपीनाथ मुंडे यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या राजकीय वाटचालीचा यातून आठवण जपण्याचा हा संदेश आहे.. बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन यांच्यासह लालकृष्ण अडवाणी या राजकीय नेत्या सोबत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला या ठिकाणी उजळ दिला जात आहे.