Pankaja Munde: नाव न घेता पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

Continues below advertisement

गणपतीसमोर असे कार्यक्रम घेऊ नका ज्याचे, समाजावर वाईट परिणाम होतील, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला लगावलाय... परळीतून राज्यासमोर चांगलं उदाहरण निर्माण होईल असे कार्यक्रम घ्या असा सल्लाही त्यांनी दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram