Pankaja Munde : मी जनतेच्या मनता असेन तर मोदीजीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत
Continues below advertisement
बीड : मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) देखील हरवू शकत नाहीत असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यामित्ताने समाजातील "बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय.
Continues below advertisement