Pankaja Munde : Pritam Munde यांना बाजूला सारुन मी राजकारण करणार नाही- पंकजा मुंडे

Continues below advertisement

विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंना बाजूला सारुन मी राजकारण करणार नाही असं स्पष्टीकरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. त्यामुळं २०२४ साली पंकजा मुडे या प्रीतम मुंडेंऐवजी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बीडमधल्या परळीत वैजनाथाचं दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे बोलत होत्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram