Pankaja Munde on Gopinathgad: गोपीनाथ मुंडेंच्या नावाने पक्ष काढा, कार्यकर्त्यांची पंकजाताईंना मागणी
Continues below advertisement
पंकजा मुंडेंच्या गोपीनाथ गडावरील भाषणावेळी गोपीनाथ मुंडेंच्या नावाने पक्ष काढा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत इतर कार्यकर्त्यांचे नेमकं काय मत आहे हे जाणून घेतले प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी.
Continues below advertisement