Gahininath Gad : Devendra Fadnavis यांच्यासोबत एका मंचावर येणं Pankaja Munde पुन्हा टाळताय?
Continues below advertisement
Gahininath Gad : Devendra Fadnavis यांच्यासोबत एका मंचावर येणं Pankaja Munde पुन्हा टाळताय?
गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे येणार नसल्याची माहिती. पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्या मंचावर जाणं टाळत असल्याच्या चर्चा. गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार नाहीत. त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साडेअकरा वाजता येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्याचा आद्याप दौरा आलेला नाही आणि पंकजा मुंडे यांचे कार्यालयाकडून सुद्धा निश्चित दौरा नाही असं सांगण्यात आलंंय.
Continues below advertisement