Pankaja Munde Beed : प्रीतम मुंडेंसाठी उमेदवारी मागितली : पंकजा मुंडे ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Apr 2024 06:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPankaja Munde Beed : प्रीतम मुंडेंसाठी उमेदवारी मागितली : पंकजा मुंडे ABP Majha
बातमी बीडमधून... बीडमध्ये पंकजा मुंडेंची सभा झाली.. आजची निवडणूक महायुद्धा पेक्षा कमी नसून दिल्लीत जायचं म्हणून उमेदवारी मागली नसून प्रीतम मुंडेंची उमेदवारी मागितल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलंय. यावेळी बोलताना त्यांनी बजरंग सोेनावणेंवर जोरदार निशाणा साधलाय. तर या निवडणुकीत राजकारण आणण्याची गरज नसून विकासासाठी मतदान करण्याचं आव्हान यावेळी पंकजा मुंडेंनी मतदारांना केलंय. तर आष्टीमध्ये कार्यक्रमादरम्यान बोलताना वनवास संपला असून लवकरच राज्यभिषेक होणार असल्याचा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय.