Pankaja Munde : शिंदे - फडणवीस सरकार स्थापनेत माझा मुंगीचाही वाटा नाही, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
abp majha web team
Updated at:
13 Aug 2022 07:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे-फडणवीस सरकार स्थापनेत मुंगीचाही वाटा नाही- पंकजा मुंडे. सरकार स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे अनभिज्ञ- पंकजा