Pankaja Dhananjay Munde : चुलत भाऊ मैदानात, Nathra ग्रामपंचायतीत पंकजा-धनंजय मुंडेंचे समर्थकांची एकी
Continues below advertisement
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे समर्थक पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. बीडच्या नाथ्रा ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांची ही एकी झालीय. चुलत भाऊ अभय मुंडे सरपंचपदासाठी निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांनाच पाठिंबा देण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुडेंचे कार्यकर्ते एकत्र आलेत. महत्त्वाचं म्हणजे, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अनेक वर्षांनंतर पोस्टर्सवर एकत्र झळकले आहेत.
Continues below advertisement