Beed OBC Elgar : बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा, मेळाव्याला छगन भुजबळांची उपस्थिती : ABP Majha
Continues below advertisement
ज्या बीडमध्ये ओबीसींवर जातीय द्वेषातून अमानुष हल्ले झाले तिथे भव्य मेळावा घेत आहोत, मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देऊ, ओबीसी मेळाव्यापूर्वी छगन भुजबळांचं ट्विट.
Continues below advertisement