Narendra Patil speech Beed: धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला,नरेंद्र पाटील यांची आक्रमक मागणी
Continues below advertisement
Narendra Patil speech Beed: धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला,नरेंद्र पाटील यांची आक्रमक मागणी
Santosh Deshmukh Beed Morcha बीड: संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. बीडमधील या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आहेत. या विराट मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत. सुरेश धस, बजरंग सोनवणे, छत्रपती संभाजीराजे, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार, मेहबूब शेख या मोर्चामध्ये सहभागी झाले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी भाषण करत लवकरात लवकर मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली. तसेच मी ओबीसी आहे, तरी म्हणतो या वाल्मिक कराडला आधी आत टाका, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं.
Continues below advertisement