Beed : Maratha Reservation च्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यास सुरुवात
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील व्यक्तींचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे..बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचे यामध्ये सर्वेक्षण केलं जाणार आहे..एका मोबाईल अॅपद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.. बीड शहराजवळच्या पारगाव शिरस या गावांमध्ये या सर्वेक्षणाची माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी..
Continues below advertisement