Manoj Jarange Patil Beed : साक्षाळ पिंपरीत मनोज जरांगेंचं जल्लोषात स्वागत
Continues below advertisement
Manoj Jarange Patil Beed : साक्षाळ पिंपरीत मनोज जरांगेंचं जल्लोषात स्वागत बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे मनोज जरांगेंचं जल्लोषात स्वागत, फुलांनी सजवलेल्या गाडीतून जरांगेंची मिरवणूक, अखंड हरिनाम सप्ताहाला जरांगेंची उपस्थिती.
Continues below advertisement