Manoj Jarange News : तुमचा खून झाल्यावर आम्ही मोर्चा काढणार नाही का? धनंजय मुंडेंना घडवून आणायचंय?
Manoj Jarange News : तुमचा खून झाल्यावर आम्ही मोर्चा काढणार नाही का? धनंजय मुंडेंना घडवून आणायचंय?
धनंजय मुंडे शहाणा हो मुख्यमंत्री साहेब आवरा यांना नाहीतर आम्हीं थांबणार नाही आमचे लोकं तुला अडकवतील मुंडे ज्या मराठ्यांनी तुला वाचवलं त्यावर पलटला तू प्रतिमोर्चे काढले तर आम्हीं देखिल तसच उत्तर देवू आम्हीं देखिल मोर्चाने उत्तर देवू क्रूर हत्या केली राज्य यांना कुठं न्यायचं आहे राज्यभर मराठे मोर्चे काढू हा खून आमच्या जिव्हारी लागला आहे आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे अजून नाहीं बोललो तुमच्या सरकार मध्ये राहून याला जातीय तेढ निर्माण करायचा आहे मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती मराठे शांत आहेत आम्हाला खुप त्रास देत आहेत हे लोकं एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल सर्वांना शिक्षा द्या आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत हे चोटे ईकड पळून आले आहेत मुंडेंनी हे सगळ थांबवावे हाके ला मी कधीही विरोधक मानल नाहीं मी त्यांच्या कुठल्याच जातीवर बोललो नाही मुंडे त्यांच्या नेत्यांना सांगत आहे... मनोज जरांगे बोलत होते..