Madhav Bhandari Accident : भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांच्या कारला बीडमध्ये अपघात,रिक्षानं दिली धडक

भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांच्या कारला बीडमध्ये अपघात.

भांडारींच्या कारला समोरुन येणाऱ्या रिक्षाची धडक.

माधव भांडारी आणि प्रवक्ते राम कुलकर्णी सुखरुप.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola