Jitendra Awhad On Beed Sarpanch : वाल्मिक कराडचा बाप धनंजय मुंडे आहेत, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

बीडमध्ये मूक मोर्चा सुरू आहे. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबिय सहभागी झालेत..या विराट मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झालेत. सुरेश धस, छत्रपती संभाजीराजे, संदीप क्षीरसागर. ज्योती मेटे या मोर्चामध्ये सहभागी झालेत.. दरम्यान मनोज जरांगेंही या मोर्चामध्ये सहभागी झालेत.. या हत्याप्रकरणातील आरोपीला अटक करा असा घोषणा देण्यात येताय. 

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलाय...दोषींवर जलद गतीने कारवाई व्हावी यासाठी गृहमंत्री काम करतायत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलीये...

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिलीये...धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी आव्हाडांनी केलीये...तर वाल्मिक कराड रक्तपिपासू असल्याचा घणाघातही आव्हाडांनी केलाय...

'न्याय मिळाला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू'- सुरेश धस सरकारवर विश्वास, पण दिरंगाई का होतेय?- सुरेश धस , संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola