Ashti To Nagar Railway: अष्टी ते नगर रेल्वे मार्गाचं उद्घाटन, फडणवीस- पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर
बीड आणि नगरवासियांच्या दृष्टीनं महत्वाच्या नगर ते आष्टी मार्गावर आज पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे धावणार आहे..यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून याचा शुभारंभ केला.
Tags :
Beed Chief Minister Deputy Chief Minister Citizens Green Flag Important City To Ashti Marg Passenger Railway Commencement