Beed Rain : बीडच्या आष्टी तालुक्यात अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस : ABP Majha


बीडच्या आष्टी तालुक्यात अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस.. गारांमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान.. शेतात, रस्त्यावर, मैदानात सर्वत्र गारांचा खच..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola