Aambejogai APMC Election Result : अंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं वर्चस्व
Continues below advertisement
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आमदार धनंजय मुंडे साहेब यांनी कार्यकर्ते विजयी उमेदवार यांच्यासह जल्लोष साजरा केला. धनंजय मुंडे यांना डोक्यावर घेऊन अंबाजोगाई मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजय उत्सव साजरा केला...
Continues below advertisement