Gautami Patil Proposed : तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन, बीडच्या तरुणानं गौतमीला घातली लग्नाची मागणी
Continues below advertisement
गौतमी पाटीलच्या डान्ससह तिच्या लग्नाचीदेखील चर्चा सुरु आहेत.. त्यातच आता बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली वाळी गावातील एका तरुणाने गौतमीला लग्नाची मागणी घातलीये.. रोहन गलांडे पाटील असं या 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे.. मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार असून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन असं म्हणत या तरुणाने तिला लग्नाची मागणी घातलीये.
Continues below advertisement