Farmer Loss | हरभरा पावसाळ्यात खरेदी करणार का? खरेदी सुरू नसल्याने बीडमधील संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

बीडमध्ये केवळ चार हमीभाव खरेदी केंद्रांवर खरेदी सुरू, हरभरा पावसाळ्यात खरेदी करणार का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल, बीड जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचा हरभरा घरातच पडून

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola