Dhangar Reservation : आरक्षण द्या अन्यथा रस्त्यावर उतरु; धनगर समाजाचा इशारा
Continues below advertisement
मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असताना मराठा समाजापाठोपाठ धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा समस्त धनगर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोनार यांनी दिलाय. बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन गावात बिरुबा देवाची यात्रेत त्यांनी हा इशारा दिलाय.
Continues below advertisement