Dhananjay Munde On Pankaja Munde : आमचं आता बहीण भावाचं नातं राहिलं नाही : धनंजय मुंडेंचं वक्तव्य
"आमचं आता बहीण भावाचं नात राहिलं नाही, आम्ही आता राजकीय वैरी आहोत. राजकारणातून नात्यात वैर निर्माण झालं". अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय.
Tags :
ABP Majha LIVE Pankaja Munde Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Dhananjay Munde ABP Maza Live Marathi News