Dhananjay Munde : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा बीडमध्ये, जोरदार स्वागत
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा बीडमध्ये. धानोऱ्यात मुंडेंचं जोरदार स्वागत. परळीतील कृषी बाजार समितीच्या कॉटन मार्केट मैदानावर धनंजय मुंडे घेणार जाहीर सभा.
Tags :
Beed Parli Dhananjay Munde Ministership Swearing In Strong Welcome Agriculture Market Committee Cotton Market Grounds