Dhananjay Munde Beed Welcome : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे आज पहिल्यांदा बीडमध्ये आलेत. धनंयज मुंडेंचं धानोरामध्ये जोरदार स्वागत केलं जातंय. गहिनीनाथगडावर धनंजय मुंडे दर्शनासाठी जातील. त्यानंतर परळीतील कृषी बाजार समितीच्या कॉटन मार्केट मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. दहा हजाराहून अधिक लोक बसतील अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आलीय.