Dhananjay Munde Beed : धनंजय मुंडेंकडून बीडमधल्या जाळपोळीची आणि सचिन मुळूक यांच्या कार्यालयाची पाहणी
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जाळपोळीच्या प्रकारानंतर पहिल्यांदाच बीड शहरात येत आहेत आणि आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले होते त्या सगळ्या ठिकाणची पाहणी आज धनंजय मुंडे करणार आहेत.. बीड शहरातील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक यांच्या कार्यालयाला सुद्धा जमावाने आग लावली होती त्याच कार्याची पाहणी धनंजय मुंडे पहिल्यांदा करतील
Tags :
FIRE Beed Shinde Group Arson Guardian Minister Dhananjay Munde District President Sachin Muluk