
Beed : जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळा, 137 कंत्राटदार काळ्या यादीत, कंत्राटदारांवर कारवाई
Continues below advertisement
बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत घोटाळ्याप्रकरणी १३८ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं, घोटाळ्याच्या आरोपानंतर कृषी आयुक्तालयामार्फत चौकशी, चौकशीत शंभरहून अधिक कंत्राटदारांनी भ्रष्टाचार केल्यांचं उघड
Continues below advertisement