Bhagwan Gad Dasara melawa : भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या दसरा मेळाव्याला ग्रामस्थांचा विरोध
Bhagwan Gad Dasara melawa : भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या दसरा मेळाव्याला तीन गावांतील ग्रामस्थांनी विरोध केलाय. काही व्यक्ती एकत्र येऊन भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्याची योजना आखत आहेत. त्याला विरोध होताना पाहायला मिळतोय
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Pankaja Munde Bhagwan Gad Dasara Melawa Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS