Bhagwan Bhakti Gad Dasara Melawa : भगवानगडाच्या पायथ्याला होणाऱ्या दसरा मेळवाला स्थानिकांचा विरोध
भगवान गडावरील तसेच मेळाव्याची परंपरा काही वर्षापासून खंडित झाल्यानंतर पुन्हा काही व्यक्ती एकत्रित येऊन ही परंपरा या वर्षीपासून चालू करता येत मात्र हा मिळावा हा भगवानगडावर होणार नसून तो भगवान गडाच्या पायथ्याशी होणार आहे.. मात्र या भगवानगडाच्या पायथ्याशी होणाऱ्या दसरा मेळाव्याला सुद्धा नगर जिल्ह्यातील व बीड जिल्ह्यातील तीन गावातील ग्रामस्थ आणि विरोध दर्शवला आहे त्यामुळे भगवान गडाच्या पायथ्याशी होणारा दसरा मेळावा ला विरोध होताना पाहायला मिळतोय
Tags :
ABP Majha LIVE Beed Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv ABP Maza Live Marathi News Bhagwan Bhakti Gad Pankaja Munde