Beed Underground Noise : परळीच्या परचुंडी गावात भूगर्भातून गूढ आवाज, ग्रामस्थ भयभीत

Beed : बीडमध्ये परळी तालुक्यात परचुंडी गावात भूगर्भातून गूढ आवाज येत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.. या आवाजामुळे भिंतींना तडे गेल्याचे आणि पत्र हादरल्याचा दावाही ग्रामस्थांनी केलाय... या गूढ आवाजामुळे स्थानिकांना रात्र घराबाहेर जागून काढण्याची वेळ आलीय. दरम्यान याबाबत महसूल प्रशासनाने झालेल्या नुकसानीची सखोल माहिती घेऊन पंचनामा करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola