Beed : ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी रत्नाकर शिंदेंची निवड, आप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी

Continues below advertisement

सुषमा अंधारे यांच्यासोबत वाद झाल्यानंतर शिवसेनेतून माजी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची तडका फडके हकालपट्टी करण्यात आली होती आप्पासाहेब जाधव यांच्या ठिकाणी रत्नाकर शिंदे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे रत्नाकर शिंदे हे सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram