
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली : ABP Majha
Continues below advertisement
राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या आणि रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलं..
Continues below advertisement