Beed TET : बीडचे टीईटी उत्तीर्ण 76 उमेदवाराेचे प्रमाणपत्र अवैध
abp majha web team
Updated at:
24 Jun 2023 06:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडचे टीईटी उत्तीर्ण ७६ उमेदवाराेचे प्रमाणपत्र अवैध, ७६ उमेदवारांची टीईटी रद्द करण्यात आली . महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शिक्षणाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश