
Beed : शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल ABP Majha
Continues below advertisement
बीड- शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल, परळीच्या नागनाथ निवासी विद्यालयातील प्रकार , व्हेरी गुड मॉर्निंगऐवजी गुड मॉर्निंग म्हटल्याने विद्यार्थ्यांना छडीने शिक्षा
Continues below advertisement