Beed Sugar Company : वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटीकडून कारवाई सुरू : ABP Majha
Continues below advertisement
बीडच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटीकडून कारवाई सुरू आहे... जीएसटी चुकवल्याप्रकरणी वैद्यनाथ साखर कारखान्यावर ही कारवाई. सुरू आहे. सकाळी दहा वाजल्यापासून जीएसटीचं पथक कारखान्यात कारवाई करत आहे.
Continues below advertisement