Beed ST Bus : बीडमध्ये पाच दिवसांनंतर लालपरी रस्त्यावर, 70 पेक्षा अधिक बसची तोडफोड : ABP Majha

बीडमध्ये पाच दिवसांनंतर पुन्हा एसटी बस सेवा पूर्वपदावर आलीय. बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडण्याआधीच अनेक ठिकाणी एसटीची तोडफोड जाळपोळ झाली होती म्हणून जिल्ह्यातील संपूर्ण एसटी बंद करण्यात आली होती. बीड बस स्थानकामधील ७० पेक्षा जास्त एसटीची एकाच वेळी तोडफोड झाली होती. तर आज पुन्हा लालपरी रस्त्यावर आल्यानंतर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनीय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola