Beed Internet : बीडमधील परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी इंटरनेट सेवा अजूनही बंदच : ABP Majha
तर दुसरीकडे बीडमधील परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी इंटरनेट सेवा अजूनही बंदच आहे. यामुळे सर्वसामान्यांनी लवकरात लवकर इंटरनेट सुरु करण्याची मागणी केलीय, त्यांच्याशी संवाद साधलाय गोविंद शेळके यांनी