Beed Shasan Aplya Dari : बीडच्या परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाची जय्यत तयारी
Beed Shasan Aplya Dari : बीडच्या परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रम , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे परळीत!
बीडच्या परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रम, दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ ,तर अनेक पूर्ण कामांचं होणार लोकार्पण.