Beed School : बीडमध्ये शाळेत व्हेरी गुड मॉर्निंगऐवजी गुड मॉर्निंग म्हटल्याने विद्यार्थ्यांना छडीने शिक्षा
abp majha web team
Updated at:
25 Sep 2022 03:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीड- शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल. परळीच्या नागनाथ निवासी विद्यालयातील प्रकार. व्हेरी गुड मॉर्निंगऐवजी गुड मॉर्निंग म्हटल्याने विद्यार्थ्यांना छडीने शिक्षा.