Beed : जोपर्यंत गावचा रस्ता नाही, तोपर्यंत पदभार स्वीकारणार नाही, बीड सरपंचाचं निवेदन
Beed : जोपर्यंत गावचा रस्ता नाही, तोपर्यंत पदभार स्वीकारणार नाही, बीड सरपंचाचं निवेदन जोपर्यंत गावचा रस्ता नाही, तोपर्यंत पदभार स्वीकारणार नाही बीडच्या गांजपुरातील नवनिर्वाचित सरपंचाचे निवेदन 'गांजपूर ते तांबवा रस्त्याचे काम तात्काळ करावे' नवनिर्वाचित सरपंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जोपर्यंत गावचा रस्ता होत नाही तोपर्यंत सरपंच पदाचा पदभार स्वीकारणार नाही