Beed : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; परभणीत सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मूकमोर्चा
Continues below advertisement
Beed : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; परभणीत सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मूकमोर्चा
परभणीत आज सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मूकमोर्चा, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी, मनोज जरांगे, आमदार धस, ज्योती मेटेही सहभागी होणार
Continues below advertisement