Beed Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे ताब्यात
Continues below advertisement
Beed Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे ताब्यात
बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला अटक- बीड पोलीस
सुदर्शन घुलेसह आरोपी सुधीर सांगळेलाही अटक केल्याची माहिती
सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून अटक
डॉ. संभाजी वायभसेच्या चौकशीतून आरोपींचा ठावठिकाणा समजला- पोलीस
देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक
देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा
कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहेत. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर आहे.
Continues below advertisement
Tags :
Beed Police ABP Majha #Marathi News Sudarshan Ghule Beed Santosh Deshmukh Case Sudhir Sangle Arrest Pune Police CID