Beed : बीडच्या अंबाजोगाईमध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षांची शिक्षा : ABP Majha
Continues below advertisement
बीडच्या अंबाजोगाईमध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा, तर १५ हजार रुपयाचाही दंड, दीड वर्षांपूर्वी घरासमोर खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार.
Continues below advertisement