Beed Rain : आष्टीच्या पिंपळेश्वर महादेवाचे पिंड पहिल्यांदाच पाण्यात बुडाली ABP Majha
बीडमधील आष्टीच्या पिंपळेश्वर येथील महादेवाची पिंड पहिल्यांदाचं पाण्यात बुडालीय. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.