Beed : बीड जिल्ह्यातला सोशल मीडियावरचा पोलिसांचा वॉच वाढला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBeed : बीड जिल्ह्यातला सोशल मीडियावरचा पोलिसांचा वॉच वाढला
बीड जिल्ह्यातला सोशल मीडियावरचा पोलिसांचा वॉच वाढला मुंडेवाडी प्रकरणात एकाला अटक, बीडमध्ये १९१ लोकांवर कारवाई सोशल मीडियाद्वारे जातीय विष पेरण्याचं काम, सोशल मीडियावर वॉच एबीपी माझाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच वाढला ,.... मुंडेवाडी प्रकरणात एकाला अटक झाली असून , सोशल मीडियाद्वारे पोलिसांचा वॉच वाढला आहे .. या प्रकरणात बीडमध्ये १९१ लोकांवर कारवाई करण्यात आलीय.. सोशल मीडियाद्वारे जातीय विष पेरण्याचं काम, त्यामुळे सोशल मीडियावर वॉच पोलीस ठेवतायत.. एबीपी माझाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच वाढला आहे .. मुंडेवाडी प्रकरणात एकाला अटक, बीडमध्ये १९१ लोकांवर कारवाई सोशल मीडियाद्वारे जातीय विष पेरण्याचं काम होऊ नये म्हणून सतर्कता बाळगण्यात येतेय..